Shodh Pedia या शोध ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. ब्लॉगमध्ये संशोधनासाठी सैद्धांतिक व शास्त्रीय दृष्टीकोनातून उपयुक्त माहितीची वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता पडताळणी करून दिली जाईल. मराठी, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, तत्वज्ञान, शारीरिक शिक्षण, लायब्ररी सायन्स इ. विभागातील संशोधक विद्यार्थी, संशोधन मार्गदर्शक व इतर समूहांना सदरील माहितीचा उपयोग होईल.
Social Plugin