पाश्चरायझेशन या प्रक्रियेत दूध ठरावीक काळासाठी ठरावीक तापमानावर तापवण्यात येते व लगेच एकदम थंड करण्यात येते. या प्रक्रियेमुळे दूधातील हानीकारक जीवाणू नष्ट होऊन माणसांच्या पिण्यालायक होते तसेच दूधाचे आयुष्यमानही वाढते.
पाश्चरायझेशन म्हणजे काय? What is the pasteurization
पाश्चरायझेशन या प्रक्रियेचा शोध लुई पाश्चर या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाने लावला. यामुळेच या प्रक्रियेला त्यांच्या नावावरून पाश्चरायझेशन असे म्हणतात.
0 Comments